देशाच्या सीमेचे रक्षण करतानाच देशांतर्गत तरुणांच्या अपघाती मृत्यूच्या घटना मानकरवाडी (ता. शिराळा) येथील एका लष्करी जवानाच्या जिवाला चटका लावून गेल्या. त्यामुळे हे वाढते अपघात टाळण्यासाठी त्याने येथील पाडळीवाडी फाट्यावर प्रत्येक वाहनांवर प्रबोधनपर स्ट ...
: नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नेहमीच होणाऱ्या या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केल्य ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा, समर्थनगर, कोणार्क येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांचे केंद्र असलेले हे बसथांबे महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचे ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. ...
महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे. ...
विल्होळी-गौळणा रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबामुळे अपघातात वाढ झाली असून, संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर रस्त्यावर माध्यमिक विद्यालय विल्होळी, गोपाळराव गुळवे अभियांत्रिकी महाविद्यालय, नासिक पब्लिक स्कूल, कंपनी, गुदाम, वीटभट्टी ...