एटापल्ली-जारावंडी मार्गावर असलेल्या झुरी नाल्याच्या दुरूस्तीवर मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ४० लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र पहिल्याच पाण्यात झुरी नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. यावरून काम निकृष्ट झाले असल्याचे स्पष्ट होत असून याची चौकशी करावी, अशी ...
मतदारसंघात साखरा व गोरेगावसाठी सिमेंट रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचा आदेश नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे. ...
गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीन ...