बसस्थानक ते लोहारा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग म्हणजे शहराचा चेहरा होता. मात्र या चेहऱ्यावरच खड्डे पडल्याने संपूर्ण शहरच विद्रूप असल्याची खात्री पटत होती. परंतु आता या प्रमुख मा ...
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिका आज-उद्या खड्डे बुजेल म्हणता म्हणता तीन महिने लोटले तरी अनेक भागात खड्डे जैसे थे असून, आता महापालिका अपघातांची वाट बघत आहे का ...
ठाणेगावनजीक मालवाहू ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभी केली राहतात. रात्रीच्या सुमारास दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकाला बाजुचे काहीच दिसत नाही. अशा वेळी केवळ अंदाजाने वाहन चालवावे लागते. अशातच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून ...