यावेळी वाहनधारक महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले म्हणाले, महापालिकेने खराब रस्ते करण्यासाठी एक कोटी ६० लाखांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येत आहे. ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासह जळगाव -औरंगाबाद तसेच जळगाव-पाचोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अतिक्रमणांचा अडथळा येत असल्याची ... ...
वाहून जाण्यासाठी मुख्य मार्गावर मोरी बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागात तीन फूट खोल व दोन फूट रूंदीचा मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
रात्रीचे खोदकाम केले जात असल्याने सूचना फलकाअभावी हे खोदकाम आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. चार दिवसांत दोघांचे अपघात झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा वाढत असल्याने नागरिकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...