महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग ११च्या नगरसेवकांनी हातात फावडे घेऊन स्वखर्चाने खडी-मुरूम टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. ...
मनमाड बस आगारात रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन पो.नि. राजेंद्र कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून आगार व्यवस्थापक प्रितम लाडवंजारी,राकेश सोनवणे आदी उपस्थित होते. ...
वेगावर स्वार होणाऱ्या पीढीला झालेला दंड हे प्रतिष्ठेचे साधन वाटते. यामधून विकृत पिढी तयार होत आहे. अपघात करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. लहानपणापासूनच स्वयंशिस्तीचे धडे व्हायला हवेत त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे ...
बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य ...