बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य ...
पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा सप्ताहाची शनिवारी सुरुवात करण्यात आली. ...
बागलाण तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नोंद असलेल्या ३४६४ किलोमीटरच्या तेरा रस्त्यांच्या सुधारित प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. या रस्त्यांमध्ये ...
महामार्गासह ग्रामीण मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, रस्ता सुरक्षा सप्ताहात सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या. ...
काही वर्षांपूर्वी महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने पुलांचे आॅडिट करण्याचा प्रयत्न केला असला तरी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडून स्ट्रक्चरल (संरचना) करण्याचा निर् ...