बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वटार फाटा ते कंधाणे फाटादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून नियमित प्रवास करणारे वाहनधारक पाठदुखीसारख्या आजाराने त्रस्त आहेत. ...
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मणक्याच्या त्रासामुळे वैतागले आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या नुकसानीमुळे सदर रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. ...
गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस् ...