लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

पुलाची पाहणी करून रस्ता केला बंद; जड वाहनास बंदी - Marathi News | The road was closed by inspecting the bridge; Heavy vehicle ban | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलाची पाहणी करून रस्ता केला बंद; जड वाहनास बंदी

पढेगाव येथील भदाडी नदीच्या पुलाची सुरक्षा भिंत कोसळल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये शनिवारला प्रकाशित करण्यात आले. याच वृत्ताची दखल घेऊन चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली व त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करण ...

गुरांनी लावली रहदारीची ‘वाट’ - Marathi News | Cattle 'disturb' to traffic | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरांनी लावली रहदारीची ‘वाट’

अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचा ...

चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावांचा संपर्क - Marathi News | The connection of the villages was broken due to muddy roads | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावांचा संपर्क

ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे च ...

अहेरी शहरातील मार्ग खड्ड्यात - Marathi News | In the road pit in the city of Aheri | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरी शहरातील मार्ग खड्ड्यात

गेल्या दोेन दिवसांपासून अहेरी शहरासह तालुक्यात दमदार पाऊस बरसत आहे. अहेरी शहरातून खमनचेरूकडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय, एकलव्य स्कूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बीएसएनएल कार्यालय तसेच निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय शाळाही आहे ...

यवतमाळातील रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी मुरूमच नाही - Marathi News | There is no need for potholes in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी मुरूमच नाही

नागरिकांच्या त्रासाची पालिकेत कोणालाच जाणीव नाही. त्याचे काम हे सोयीनेच केले जाते. अजून पर्यंत मुरूमाचे कंत्राट कोणाला देणार हेच निश्चित झाले नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर व रस्त्यावरचा चिखल सुकल्यावरच तेथे मुरूम टाकला जाणार आहे. मुरूम टाकतांनाही को ...

सीमेंट रस्त्याची कडा धोकादायक - Marathi News | Cement roadside dangerous | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सीमेंट रस्त्याची कडा धोकादायक

मुख्य रस्त्यावरून वाहने कशी न्यावी, रहदारी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. आंतरराज्यीय रस्त्याला मंजुरी मिळाल्यावर तुमसर शहराअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत भ ...

पर्यटनस्थळावरील दोन्ही मुख्य मार्ग खड्ड्यांत - Marathi News | Both main routes to the tourist spot are in potholes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पर्यटनस्थळावरील दोन्ही मुख्य मार्ग खड्ड्यांत

चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी परतवाडा, धामणगाव गढी व परतवाडा-घटांग-सलोना असे दोन मार्ग आहेत. दीड वर्षांपासून या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण व नव्याने चौपद ...

बीड बायपासची अपघाती मार्गाची ओळख पुसणार; अखेर रुंदीकरणाचे काम झाले सुरू - Marathi News | Eventually the identity of the accidental route will be erased; Beed bypass widening work underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपासची अपघाती मार्गाची ओळख पुसणार; अखेर रुंदीकरणाचे काम झाले सुरू

आंदोलने, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर शासनाने दिला निधी ...