शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिया सेन

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.

Read more

फिल्मी : Riya Sen: एक चूक अन् बर्बाद झालं रिया सेनचं करिअर, बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर जगतं असं आयुष्य

फिल्मी : Rahul Gandhi: राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया

फिल्मी : MMS लीक झाला अन् बर्बाद झालं या बॉलिवूड अभिनेत्रीचं करिअर, हिची आईदेखील आहे अभिनेत्री

फिल्मी : वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो

फिल्मी : बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर.

फिल्मी : वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटो अन् व्हिडिओंनी सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ

फिल्मी : कधी एमएमएस तर कधी सहकलाकाराचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही आली होती चर्चेत

फिल्मी : बोल्ड सीनही वाचवू शकले नाही या ‘सुपरहॉट’ अभिनेत्रींचे करिअर