शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिया सेन

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.

Read more

फिल्मी : राजघराण्यातील मुलगी, पदार्पणातच बनली स्टार, पण एका MMS मुळे अभिनेत्रीच्या करिअरला लागलं ग्रहण

फिल्मी : एका MMS मुळे अभिनेत्रीचं संपलं करिअर, पण तरीही राहते लाइलाइटमध्ये, हॉटनेसनं सर्वांना करते क्लीनबोल्ड

फिल्मी : आई अन् आजीसोबत झाली अभिनेत्रीची तुलना, हिंदी इंडस्ट्रीत मिळालं नाही काम; म्हणाली...

फिल्मी : एका MMSमुळे उद्धवस्त झालं करिअर, पर्सनल कारणांमुळेच जास्त चर्चेत राहिली 'ही' अभिनेत्री

फिल्मी : एका Video मुळे करियर उद्ध्वस्त, OTT वर चालली नाही जादू; अभिनेत्री बॉलिवूडपासूनही लांब

फिल्मी : राजघराण्यात जन्माला आली, MMS लीक प्रकरण भोवलं; आता बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत

फिल्मी : वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल

फिल्मी : श्रीसंतचा मैदानाबाहेरही होता जलवा, बॉलिवूडच्या 'या' ५ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव!

फिल्मी : सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड

फिल्मी : वयाची चाळीशी पार करूनही रिया सेन दिसते आजही सुंदर, बोल्ड सीनमुळे संपले करियर