लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

कोयनेतून सांगलीला तीन टीएमसी पाणी सोडणार - Marathi News | Three TMC of water will be released from Koyna dam to Sangli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयनेतून सांगलीला तीन टीएमसी पाणी सोडणार

कोयना धरणातून सोडलेले एक टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचेपर्यंतच संपले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे कोयनेतून अखंडित एकूण तीन टीएमसीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. ...

थेरगावात पुन्हा अवतरली 'हिमनदी'; पवना प्रदूषित, स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त - Marathi News | Glacier re incarnated in Thergaon Air pollution angered by local citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावात पुन्हा अवतरली 'हिमनदी'; पवना प्रदूषित, स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

नदी पत्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळल्यामुळे संपूर्ण नदीपात्रच फेसाळले ...

सांगली जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी, चुकीच्या नियोजनामुळे कृष्णाकाठी पाणीबाणी - Marathi News | People's representative of Sangli district water shortage on Krishna bank due to wrong planning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी, चुकीच्या नियोजनामुळे कृष्णाकाठी पाणीबाणी

जिल्ह्यासाठी ३७.५० टीएमसी पाणी देण्याचे कोयनेला बंधनकारक ...

Sangli: कृष्णा नदी कोरडी, वारणा योजनेसाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार?; २५० कोटी निधीची गरज - Marathi News | Krishna river dry, MP to pay attention to Warna scheme; 250 crore fund requirement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा नदी कोरडी, वारणा योजनेसाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार?; २५० कोटी निधीची गरज

भविष्यात सांगली, कुपवाडकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार ...

कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी? - Marathi News | The gates of Kolhapuri dam are broken, how will Sangli store the water released from the corner? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचे तीनतेरा ...

कोयनेतून २१०० क्युसेकने पाणी सोडले - Marathi News | 2100 cusecs of water released from Koyna dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयनेतून २१०० क्युसेकने पाणी सोडले

कोयना धरणातून दोन हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांत पाणी सांगलीत येणार असून, पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मुदत झाली आहे. ...

...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार  - Marathi News | Eventually the water will release from Koyna dam, only at 1050 cusecs; It will take three days for water to reach Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार 

शेतकऱ्यांची गतीने पाणी सोडण्याची मागणी ...

सांगलीच्या कृष्णा नदीत पाच दिवसाचाच पाणीसाठा, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी - Marathi News | Sangli Krishna River has only five days of water storage, demand to release water from Koyna dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या कृष्णा नदीत पाच दिवसाचाच पाणीसाठा, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी

सांगली : सांगली , कुपवाड शहराला दररोज ७४ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची ... ...