लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमरावती : पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील कमी पावसाच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला नदी जोड प्रकल्प व-हाडासाठी संजीवनी ठरणार आहे. ...
येथून जवळच असलेल्या गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या पवित्र संगमापाशी रविवारी सायंकाळी एक यांत्रिक बोट उलटून १५ भाविकांचा मृत्यू झाला तर १0 जण बेपत्ता आहेत. ...
सिंचनासाठी होत असलेला उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने लघू सिंचन विभागाकडे निवेदन सादर करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर केले. ...
मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याबाबत शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. ...
बुलढाणा : नदी, नाले ओढ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच भविष्यातील नदीजोड प्रकल्प अभियान गावपातळीवर राबविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, राज्यात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. ...