कुरूंदवाड : दानोळी येथील वारणा नदीवरील इचलकरंजीच्या अमृत योजनेवरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनीही उडी घेतली आहे. ...
महापाैर अापल्या दारी या उपक्रमांतर्गत पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या नागरिकांशी संवाद साधतात. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या नागरिकांशी संवाद साधताना जलपर्णीची समस्या येत्या वर्षभरात समूळ नष्ट करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले. ...
मुळा-मुठा नदीसंवर्धन योजनेअंतर्गत विविध ठिकाणांहून येणारे मैलापाणी एकत्र करण्यासाठी जवळपास ७० किमी मुख्य मैलापाणी वाहिनी आणि ४३ किमीच्या उपवाहिन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ...
बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थ कृष्णा-भीमा जलस्थिरीकरणअंतर्गत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पावरून आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळावी तसेच बाधित शेतीची नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु दिले जाणार नसल्याची भूमिका येथील सोनेश्वर कृ ...
परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या चार दरवाजातून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, टप्प्या-टप्प्याने हे पाणी पूर्णा व नांदेड शहरालाही दिले जाणार आहे. ...