कपडे धुताना पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू पावलेल्या तीन महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या हस्ते देण्यात आली. ...
नांदगाव तालुक्यात गत सत्तर वर्षात शासनाने एकही सिंचन योजना न दिल्याने तीन पिढ्या बरबाद झाल्या असून, येणाऱ्या पिढीच्या तोंडात तरी माती पडू न देता तालुक्यातील जनतेने नार-पार प्रकल्पाच्या पाण्यासाठी एकजुटीने संघर्ष उभा करावा, असे आवाहन तालुका सर्वपक्षीय ...
गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. ...
पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.पालम ते जांभुळबेट या ...
पंचगंगा नदीतील जलपर्णी व नदी प्रदूषणाला जबाबदार धरत शिवसेनेने सोमवारी महापालिकेचा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. शिये येथील पंचगंगा पुलाजवळील नदीपात्रात जागतिक फुटबॉल स्पर्धा भरवली. यावेळी शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मं ...