लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

पाणी परिषद : नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी - Marathi News |  Water council: River joint project should be a force | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणी परिषद : नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी

नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली. ...

यशोदा नदीच्या पुनरुज्जीवनाने १४३ गावांत होणार जलसमृद्धी - Marathi News | Yashoda River Revival will take place in 143 villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यशोदा नदीच्या पुनरुज्जीवनाने १४३ गावांत होणार जलसमृद्धी

वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीचे पुनर्जीवन होऊन चार तालुक्यातील १४३ गावे आता जलसमृद्ध होेण्याची शक्यता आहे. ...

गाढवी नदी आटली - Marathi News | The donkey crossed the river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाढवी नदी आटली

गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत. ...

Video: ...अन् मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कामगारांचे पाय धुतले! - Marathi News | Video: ... and Modi washed the feet of the workers who cleaned the Kumbh Mela! in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ...अन् मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कामगारांचे पाय धुतले!

मोदींनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर अक्षयवडाची पूजा करुन तेथील हनुमंतांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. ...

दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या ४३ घाटांचे वाळू लिलाव जाहीर   - Marathi News | After a two-year wait, auctioned 43 Ghats sand auction on the Bhima river in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या ४३ घाटांचे वाळू लिलाव जाहीर  

सोलापूर : पर्यावरण विभागाच्या नियमात अडकलेल्या भीमा नदीकाठच्या ४३ घाटातून ३८४ कोटी ८६ लाख किमतीच्या १४ लाख १४ हजार ... ...

राज्यभरातील २२ नद्यांचे होणार शुद्धिकरण, केंद्राला प्रस्ताव सादर - Marathi News | Proposals will be submitted to 22 centers across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरातील २२ नद्यांचे होणार शुद्धिकरण, केंद्राला प्रस्ताव सादर

केंद्राला प्रस्ताव सादर : रासायनिक खतांवरही बंदी आणणार-पर्यावरण मंत्री ...

नदीपात्रात अडकले ट्रॅक्टर - Marathi News |  Tractor stuck in river bed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नदीपात्रात अडकले ट्रॅक्टर

तालुक्यातील पेरजाबाद शिवारातील पूर्णा नदी पात्रात सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची कल्पना नसल्याने पेरजाबाद शिवारात माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदी पात्रात पाण्यात अडकले आहे. ...

पाचशे कोटी रुपये खर्च करूनही गोदावरी प्रदूषितच - Marathi News | Godavari polluted despite spending 500 crores of rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचशे कोटी रुपये खर्च करूनही गोदावरी प्रदूषितच

संडे अँकर । अनेक कुंभ आले-गेले । यंत्रणा सक्रिय मात्र पावित्र्य दूरच ...