चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाणीटंचाईची दाहकता कमी असणार, असा कयास लावला जात होता. टंचाई निर्मूलनाचा पहिला टप्पा निरंक असला तरी एप्रिल, मेमध्ये खरी टंचाई जाणवणार असल्याचे भाकीत व्यक्त केले जात आहे. ...
भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली ...
मांडवी गाव वैनगंगेच्या नदी काठावर वसलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर नदीपात्र आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. नदीपात्रात काळे चमकदार दगड सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात आहेत. सदर दगड साधे नाही एक विलक्षण चमक असून ते आकर्षक आहेत. शेकडो वर्षापासून दगड ...
‘चुडामणीचा श्वास कोंडला’ या वृत्तातून ‘लोकमत’ने या नदीची दुरवस्था लोकदरबारात मांडली होती. त्याची दखल घेत नदीच्या सौंदर्यीकरणासाठी व संपुर्ण स्वच्छतेसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याच्या त्या म्हणाल्या. नगरपालिका हद्दीतील सांडपाण्याकरीता ...