लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Sixteen-year-old tribal boy drowns in floodwaters in bordi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. मात्र अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले ...

खडकवासला धरणातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Discharge of water from Khadakwasla Dam by 16 thousand 247 cusecs; A flooded to mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

नदीपात्राशेजारी वास्तव्याला असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...

पैनगंगेला पूर; विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला - Marathi News | Painganga flood; Vidarbha-Marathwada connection was lost | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पैनगंगेला पूर; विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला

मागील चार ते पाच दिवसापासून पैनगंगा स्थित इसापूर प्रकल्पात पाणीसाठा वाढत आहे. ...

४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा   - Marathi News | Discharge of water from 41 project drains; Alert to riverside villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे. ...

खडकवासला धरण गुरुवारी 'ओव्हरफ्लो'; मुठा नदीतील विसर्ग १६,५०० पर्यंत वाढवला - Marathi News | Khadakwasla Dam 'overflows' on Thursday; The water released increased by 16,500 in Mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण गुरुवारी 'ओव्हरफ्लो'; मुठा नदीतील विसर्ग १६,५०० पर्यंत वाढवला

दरवर्षीची परंपरा कायम; यंदाही पुण्यातील 'भिडे पूल' गेला पाण्याखाली.. ...

नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चान्नी येथील युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | A youth from Channi drowned while going for a swim in the river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चान्नी येथील युवकाचा बुडून मृत्यू

चान्नी येथील ३२ वर्षीय युवक नीलेश उत्तम अस्वार बुधवारी दुपारी १ वाजता विश्वमित्र नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला होता. ...

दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट - Marathi News | The story of Bhide bridge in Pune which goes under water every monsoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट

जोपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहत नाही तोपर्यंत पुणेकर दमदार पाऊस झाला असे मानायला चुकुनही तयार होणार नाही. ...

दमदार पावसाने खडकवासला धरण भरले शंभर टक्के; मुठा नदीत ९५०० क्युसेकने विसर्ग  - Marathi News | Khadakwasla dam is full; Discharge of 9500 cusecs in Mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दमदार पावसाने खडकवासला धरण भरले शंभर टक्के; मुठा नदीत ९५०० क्युसेकने विसर्ग 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस ...