कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
River, Latest Marathi News
सकाळच्या सुमारासच घडलेल्या याप्रकाराने एकच खळबळ उडाली. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
आपल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी येथील मुलींनी हे शिवधनुष्य पेलले ...
आंदोलकांनी प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याची भूमिका घेतली आहे ...
कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
मगरीच्या बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या इकबाल पठाण व ढवळे या वनमजुरांना आले दिसून ...
चुंबली गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने येथील गावकरी नावेने ये-जा करतात. दरम्यान नदीत नाव उलटल्याने नदीत बुडून मंसाराम अलोणे यांचा मृत्यू झाला. ...
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलुज नदीतून पाकिस्तानी नाव हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती. ...