Falgu River: पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे. ...
सती नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा करून अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असताना संबंधित विभागाद्वारे कोणतीच कारवाई होत नसल्याने या रेती तस्करांना महसूल विभाग व वनविभागाची मूक संमती नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासकीय कामावर ...
लिलाव झाल्या नसल्याने या घाटावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु, अर्थपूर्ण व्यवहारामुळे कुणीही मोठी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राजरोस रेतीचा उपसा केला जातो. तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे त्या घाटावरच नियमानुसार उत ...
River pollution: महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, पंचगंगा, तापी आणि मुळा-मुठा या पाच नद्या प्रदूषणापासून वाचविण्यासाठी ११८२.८६ कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. ...
घोनाडी परिसरातील गाढवी नदीतून नावेने परतत असताना नावेचे संतुलन बिघडल्याने नाव नदीत उलटली. नावेत एकूण ७ ते ८ मजूर कामावरून परत येत असल्याची माहिती असून, यापैकी दोन महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ...