कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते. Read More
Rinku Singh got Bitten by Monkey: साप बदला घेतो याला शास्त्रज्ञांनी अंधविश्वासच म्हटले आहे. परंतू याबाबतची एक घटना चर्चेत आहे, आता टीम इंडियाच्या खेळाडूने माकड अनेकदा चावल्याचा दावा केला आहे. ...
टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा देशातील विविध भागांत अजूनही साजरा होतो आहे. चाहत्यांच्या उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या चॅम्पियन संघाला १२५ कोटी रुपयांची पुरस्कार राशी दिली. ...