रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती. Read More
रिहाना कायमच सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते.आता पुन्हा एकदा रिहानाने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपले मत मांडले आहे. रिहाना असो किंवा अन्य कोणी, त्यांना आमच्या देशीतील अंतर्गत बाबींमध्ये बोलण्याचा अधिकार नाहीय.हा आमच्या देशाचा प्रश्न आहे. ...
रिहानाने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानचा फ्लॅग हातात घेऊन टीमला समर्थन दिल्याच तीचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, तो फोटो बनावट असून मॉर्फ म्हणजेच एडिटेड असल्याचं स्पष्ट झालंय. ...