लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
रिया चक्रवर्तीच नाहीतर वयाने लहान असलेल्या इतरही अभिनेत्रींसह महेश भट्टची होती जवळीक, फोटो पाहून तुम्हालाही येईल याची प्रचिती - Marathi News | Not only Rhea Chakraborty but also other young actresses were close to Mahesh Bhatt, you can see the photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच नाहीतर वयाने लहान असलेल्या इतरही अभिनेत्रींसह महेश भट्टची होती जवळीक, फोटो पाहून तुम्हालाही येईल याची प्रचिती

महेश भट यांनी २० व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना २ मुलं आहेत. पुजा आणि राहुल. ...

सुशांतसाठी रिया चक्रवर्ती नेहमी घ्यायची महेश भट यांचा सल्ला, या कर्मचाऱ्याने केला खुलासा - Marathi News | Mahesh Bhatt's advice to always take Riya Chakraborty for Sushant, the employee revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसाठी रिया चक्रवर्ती नेहमी घ्यायची महेश भट यांचा सल्ला, या कर्मचाऱ्याने केला खुलासा

रिया चक्रवर्ती सुशांतसाठी नेहमी महेश भट यांचा सल्ला घेत होती. त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने केला खुलासा ...

सुशांत आत्महत्ये प्रकरणी रिया चक्रवर्तीने लपवली एवढी मोठी गोष्ट, तिच्या भावाचीही होणार चौकशी - Marathi News | The big thing that Riya Chakraborty hid in the Sushant suicide case, her brother will also be questioned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्ये प्रकरणी रिया चक्रवर्तीने लपवली एवढी मोठी गोष्ट, तिच्या भावाचीही होणार चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 27 लोकांचा जबाब नोंदविला आहे. या दरम्यान रिया चक्रवर्तीने खूप मोठी गोष्ट लपविल्याचे समोर आले आहे. ...

म्हणून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला होऊ शकते जेल, ही आहेत कारणं - Marathi News | Reasons due to which Sushant Singh Rajput GirlFriend Rhea Chakraborty might be jailed. Read more to Know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला होऊ शकते जेल, ही आहेत कारणं

गेल्या ८ वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखता. सुशांत माझा खूप चांगला मित्र असल्याचं तिने सांगितलं होतं. तसेच सुशांतच्या आत्महत्येपूर्वी महेश भट्ट यांनी रियाला सुशांतपासून लांब राहण्यास सांगितले होते. ...

आत्महत्येपूर्वी सुशांत करत होता ही गोष्ट, व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा माजली खळबळ - Marathi News | This is what Sushant was doing before committing suicide, once again due to the viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्महत्येपूर्वी सुशांत करत होता ही गोष्ट, व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा माजली खळबळ

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ...

सुशांत सिंग राजपूतसोबतचे नातं गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जगापासून लपवायचं होते, 2 महिन्यांपूर्वी केली होती ही गोष्ट - Marathi News | Sushant singh-rajput suside rhea chakraborty denied being in a relationship with actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतसोबतचे नातं गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जगापासून लपवायचं होते, 2 महिन्यांपूर्वी केली होती ही गोष्ट

रिया चक्रवर्ती 2 महिन्यांपूर्वी सुशांत सिंग राजपूतबद्दल खोटे बोलली होती. ...

प्रोडक्शन हाउसच्या कॉन्ट्रॅक्टमधील जाचक अटींमुळे त्रस्त होता सुशांत, वाचा सविस्तर - Marathi News | Sushant suffers from oppressive terms in production house contract, read more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रोडक्शन हाउसच्या कॉन्ट्रॅक्टमधील जाचक अटींमुळे त्रस्त होता सुशांत, वाचा सविस्तर

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर पोलीस चौकशीत एकानंतर एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ...

सुशांत आत्महत्या प्रकरणी रियाच्या 10 तासांच्या चौकशीत झाले धक्कादायक खुलासे, विचारले होते हे प्रश्न - Marathi News | Riya's 10-hour interrogation in Sushant's suicide case revealed shocking revelations, questions that were asked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणी रियाच्या 10 तासांच्या चौकशीत झाले धक्कादायक खुलासे, विचारले होते हे प्रश्न

पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान रियाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...