ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपलेंना एका महिलेने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. ...
केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील ३३ टक्के जनता स्वस्त धान्यापासुन वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन आरोप आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी केले. ...
जास्तीची जमीन दाखवून एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान वाटप करुन शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांना महिनाभरातच शासकीय पूर्नस्थापित करण्यात आले आहे ...
पुरवठा विभागातील धान्य लाभार्थ्यांपर्यंत योग्यरितीने व वेळेत पोहचावे, यासाठी शासनाच्या वतीने आगऊ एक महिना आधी रेशन दुकानदारांना धान्य वितरित केले जाते. ...