येथील तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन मागे घ्यावे, यासह इतर अनेक मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात पहिल्याच दिवशी सर्वच्या सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाही क ...
येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरूद्ध जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून, या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ...
औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे. ...
: शहरातील सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर अनाधिकृत असल्याची बाब मनपानेच स्पष्ट केल्यानंतर आता या टॉवरच्या दंड वसुलीचा १७ वर्षातील तब्बल ५९ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. एकीकडे तिजोरीत खणखणाट असल्याची बतावणी करणारी मनपा हक्काचा कर व ...
तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने तलाठी राजू ऊर्फ लक्ष्मीकांत काजे यांना उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश परभणी तहसील कार्यालयास सोमवारी निर्गमित करण्यात आला. ...