येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी.आर. लाखकर व मांडवा येथील तलाठी शेख आयेशा हुमेरा यांचे निलंबन मागे घेतल्याबाबतचे आदेश दोन दिवसानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निघाले नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. ...
जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी घ्याव्या लागणाऱ्या मुद्रांकातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत एका महिन्यामध्ये ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला असेल ...
जिल्ह्यातील २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे स्थगित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा तलाठी संघटनेच ...