जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर देण्याचा निर्णय १६ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, १ फेब्रुवारीपूर्वी वित्त विभागाची मान्यता न घेतल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून प्रशासनही हतबल झाले आहे. ...
हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी दिली. ...
अकोला: दगड गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दरात करण्यात आलेल्या वाढीपैकी ५० टक्के दरवाढीस देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १९ जानेवारी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. ...