तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यावरील वाळूच्या व्यवसायात राजकीय व्यक्तींंचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्यातील वाळूमाफिया निर्ढावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ...
कळमनुरी तालुक्यातील उमरा व शिवणी खु. येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी या गावांना भेटी दिल्या. उमºयात तर रेशन पुरवठा होत नसल्याचे गा-हाणे मांडले. कांबळे यांनी गुरुवारी सकाळी १० व ...