गेवराई तालुक्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या कारवाईत १ हजार ब्रास वाळू जप्त केली असून, पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाळू १७० पेक्षा अधिक टिप्परच्या सहाय्याने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणली जात आहे. ...
जमीन, घर खरेदी करण्यासाठी घ्यावयाच्या मुद्रांक विक्रीतून मागील आर्थिक वर्षांत ६४ कोटी ८४ लाख ४७ हजार २८१ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ विशेष म्हणजे यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी मुद्रांकाच्या खरेदी-विक्रीवर कुठलाह ...
कॅमेऱ्यांची नजर चुकवित वाळूचा बेसुमार उपस्या’ या मथळ्याखाली २० एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महसूल प्रशासनाने २३ एप्रिल रोजी तालुक्यातील गौंडगाव, झोला पिंप्री व मसला येथे अवैध चार वाळू साठे जप्त केले़ या कारवाईमुळे वाळूमाफि ...
तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़ ...