महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी प्रत्येक कार्यालयासमोर धरणे देखील देण्यात आले. ...
जिल्ह्यातील १६१ वाळू घाट लिलावामध्ये ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने या घाटांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर प्रत्यक्षात लिलावाच्या प्रक्रियेसाठी या वाळू घाटांची मान्यता घेतली जाणार ...
वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या अचानक तपासणीत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पूर्णा पाटीजवळ सकाळी ११ वाजता तहसीलदारानी पकडला. ...
शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने एका क्लिकवर गावातील गावठाणाची माहिती मिळणार आहे. याचा फायदा ग्रामपंचायतींसह प्रशासनाला होणार आहे. ...
गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या स्थानिक पथकाने २० आॅगस्ट रोजी कारवाई केली. सातही वाहने जप्त करुन पाथरी पोलीस ठाण्यात लावली आहेत. ...