शासनाकडून तत्त्वत: मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ विभागीय आयुक्त कार्यालय येथे नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली. ...
जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी २४ जुलैपर्यंत तलाठी सज्जावर दररोज उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न झाल्यास त्यांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिला आहे़ ...
जिल्ह्यात गौण खनिज, कोर्ट फी, मुद्रांक शुल्क, अकृषिक कर आदींच्या माध्यमातून शासनाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ३९ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही विक्रमी वसुली आहे. ...