वाळू वाहतुकीचा परवाना असताना वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून नियमबाह्य कारवाई केल्याप्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी अमोल जाधव यांच्याविरूध्द बुधवारी रात्री जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्य शासनाने महसूल संवर्गातील ६१ उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. यात नागपूर विभागातील आठ उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे आता तहसीलदारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...