'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
महसूल विभाग, मराठी बातम्या FOLLOW Revenue department, Latest Marathi News
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे. ...
गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. ...
परतीच्या पावसाने झालेल्या खरीप पीकनुकसानीबाबत नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले ...
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे ...
जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही परवानगी न घेता परभणी ते गंगाखेड या राष्टÑीय महामार्गासाठी सर्रास जायकवाडी कालव्याच्या परिसरातील हजारो ब्रास मुरुम वापरला जात असून, शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असताना अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
म्हैसांग येथील कोतवाल तथागत गवई व लोणाग्रा येथील कोतवाल नितीन चंदन यांना निलंबित करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिला. ...
वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करुन, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला. ...
ढीग व्यवस्थित नसल्याचा अभिप्राय असल्याने आणि कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचा समावेश असल्याने साशंकता वर्तविली जात आहे. ...