लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग, मराठी बातम्या

Revenue department, Latest Marathi News

गुंठा म्हणजे काय? जमिनीसाठी हे नाव कसे पडले? जाणून घ्या - Marathi News | What is Guntha in land and farming? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुंठा म्हणजे काय? जमिनीसाठी हे नाव कसे पडले? जाणून घ्या

भारतात जमिनीचे सर्वेक्षण व नकाशे तयार करण्याची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रह्मांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. जाणून घेऊ या सविस्तरपणे. ...

गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा - Marathi News | encroachment on the gayran ground of govt; Notices to 83 thousand encroachers in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील विविध गावांत या अतिक्रमणांमुळे शासकीय गायरानच शिल्लक राहिले नाही. ...

कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल - Marathi News | State Human Rights Commission takes cognizance of the problems of Talegaonwadi which is not in any taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावाला "स्वतंत्र राष्ट्र" म्हणून घोषित करण्याची केली होती ...

'त्याला मारा, गुन्हा दाखल करा'; वाळूमाफिया समजून तक्रारदारासच फोनवरून तलाठ्याचा सल्ला - Marathi News | Hit him, file a case; Talathi, who called the complainant as a sand mafia, was suspended | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'त्याला मारा, गुन्हा दाखल करा'; वाळूमाफिया समजून तक्रारदारासच फोनवरून तलाठ्याचा सल्ला

वाळू माफिया समजून शेतकऱ्याला फोन करणारा तलाठी निलंबीत ...

प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू - Marathi News | the state government is giving sand to the common man by facing loss of 1165 rupees per brass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू

वाळूमाफियांनी ‘साखळी’ करून १६० वाळूपट्ट्यातील वाळू उचलून डेपोपर्यंत नेण्यासाठी निविदाच भरल्या नाहीत. ...

जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना - Marathi News | Acquisition of land at old rates, by scam by Revenue Officer; Lakhs of lost farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

तुटपुंजा मोबदला, बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ...

उदगीरात फेरफारमध्ये परस्पर बदल केल्याचा प्रकार उघडकीस - Marathi News | Explain the type of interaction in Udgirat modification | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात फेरफारमध्ये परस्पर बदल केल्याचा प्रकार उघडकीस

नगररचनाकार कार्यालयात दाखल केलेली फेरफारची नक्कल खोटी असल्याचे निदर्शास आले. ...

पूर्णा नदीपात्रातून महसूल पथकाने दोन हायवा, एक जेसीबी जप्त; तराफे केले नष्ट - Marathi News | Two trucks, one JCB seized from Purna riverbed; Rafts destroyed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा नदीपात्रातून महसूल पथकाने दोन हायवा, एक जेसीबी जप्त; तराफे केले नष्ट

पूर्णा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे. ...