लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने अभिनयासोबत या क्षेत्रात टाकलं पाऊल - Marathi News | Rang Maza Vegala Fame Actress Reshma Shinde has stepped into this field with acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने अभिनयासोबत या क्षेत्रात टाकलं पाऊल

Reshma Shinde : रेश्मा शिंदेने अभिनयासोबत वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. ती उद्योजिका बनली आहे. ...

'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे साडीत दिसतेय लयभारी! अभिनेत्रीच्या फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Reshma Shinde of 'Rang Maja Oath' fame looks stunning in a saree! Actress photos are getting likes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे साडीत दिसतेय लयभारी! अभिनेत्रीच्या फोटोंना मिळतेय पसंती

Reshma Shinde : रेश्मा शिंदेचे साडीतले फोटो चर्चेत आले आहेत. ...

ऑनस्क्रीन मायलेकींनी फॉलो केला ट्रेंड, रेश्मा शिंदेचा भन्नाट डान्स व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | reshma shinde dance with on screen daughter arohi sambre video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन मायलेकींनी फॉलो केला ट्रेंड, रेश्मा शिंदेचा भन्नाट डान्स व्हिडिओ एकदा पाहाच

रणदिवेंच्या जान्हवीचा लेक ओवीसह डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल ...

रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन दीर-जाऊबाईबरोबर 'लो चली मै' गाण्यावर डान्स; रणदिवेंच्या सुनबाईंचा व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | reshma shinde dance on lo chali mein song with pratiksha mungekar watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन दीर-जाऊबाईबरोबर 'लो चली मै' गाण्यावर डान्स; रणदिवेंच्या सुनबाईंचा व्हिडिओ एकदा पाहाच

रेश्माने ऑनस्क्रीन जाऊबाई आणि दीर यांच्याबरोबर 'लो चली मै' या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल - Marathi News | baipan bhari deva movie team dance performance in Gharoghari matichya chuli serial episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल

बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षक गीतावर परफॉर्म करणार आहे. ...

खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल - Marathi News | Reshma Shinde's amazing dance on Khandeshi song; The beat on 'Dekh Tuni Baiko Kashi Nachi Raini' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल

Reshma shinde: रेश्मासह या गाण्यावर अभिनेत्री भक्ती देसाईने सुद्धा ताल धरला आहे. ...

'दार उघड बये' फेम 'या' अभिनेत्रीची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi-actress-bhagyashri-dalvi-entry-on-gharoghari-matichya-chuli-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दार उघड बये' फेम 'या' अभिनेत्रीची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Marathi actress: 'दार उघड बये' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. ...

'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड - Marathi News | Reshma and Sumit Pusavale's romantic dance on 'Gulabi sadi see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड

Reshma shinde: रेश्माने नुकतचं 'गुलाबी साडी' या गाण्यावर भन्नाट रील केलं आहे. ...