लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

शेअर बाजारांची जागतिक तेजी, अर्थव्यवस्थेशी कोणताही संबंध नाही -  गव्हर्नर शक्तिकांत दास - Marathi News | Global stock market boom has nothing to do with economy - Governor Shaktikant Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारांची जागतिक तेजी, अर्थव्यवस्थेशी कोणताही संबंध नाही -  गव्हर्नर शक्तिकांत दास

अतिरिक्त गंगाजळीचा परिणाम : बाजारात ‘करेक्शन’ येणार ...

रूपी बँकेत पाच लाख खातेदारांचे अडकले तेराशे कोटी - Marathi News | 1300 crores stuck in Rupee Bank of Five lakh account holders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रूपी बँकेत पाच लाख खातेदारांचे अडकले तेराशे कोटी

आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने फेब्रुवारी २०१३ रोजी रूपी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले.. ...

कोरोना काळात RBI केंद्र सरकारला देणार ५७ हजार १२८ कोटी; केंद्रीय बोर्डाची मान्यता - Marathi News | RBI Board approves transfer of Rs 57,128 crore as surplus to Modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना काळात RBI केंद्र सरकारला देणार ५७ हजार १२८ कोटी; केंद्रीय बोर्डाची मान्यता

केंद्रीय मंडळाने सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि कोविड -१९ मुळे आर्थिक दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठी आरबीआयच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. ...

सहकारी बँकांवरही ‘राइट ऑफ’चे ओझे; आरबीआयची माहिती - Marathi News | The burden of ‘write off’ on co operative banks as well says RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांवरही ‘राइट ऑफ’चे ओझे; आरबीआयची माहिती

गेल्या बारा वर्षांत पावणेचार हजार कोटींची कर्जे निर्लेखित ...

'या' ग्राहकांची नवीन खाती आता बँका उघडणार नाहीत, RBIनं नियम बदलले - Marathi News | rbi says borrowers must keep current accounts with lending banks know new rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ग्राहकांची नवीन खाती आता बँका उघडणार नाहीत, RBIनं नियम बदलले

त्याऐवजी बँका कर्जदाराला वस्तू व सेवा पुरवणा-या कंपनीमार्फत थेट पैसे देणार आहेत. त्यामुळे कर्जाच्या रकमेचा गैरवापर रोखता येणं शक्य होणार आहे.  ...

रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणामुळे बाजारामध्ये परतले तेजीचे वारे - Marathi News | RBI's credit policy returns to market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणामुळे बाजारामध्ये परतले तेजीचे वारे

सप्ताहाच्या प्रारंभी दोलायमान अवस्थेत असलेल्या शेअर बाजाराने याचे जोरदार स्वागत केले असून, सप्ताहामध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद झाला आहे. ...

...अन्यथा विकासाचा उणे दर असंख्य लोकांचा बळी घेईल - Marathi News | ... otherwise the underdeveloped rate will kill countless people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अन्यथा विकासाचा उणे दर असंख्य लोकांचा बळी घेईल

विकासाचा दरच उणे होणार असे ते म्हणतात, तेव्हा आर्थिक विकासाच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. थोडा उत्तम पाऊस आणि एक-दोन राज्यांतील कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती वगळता आलेले यश एवढीच जमेची बाजू आहे. ...

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा - Marathi News | New feature! Money can be sent without internet by wallet, cards; RBI announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

RBI ने सांगितले की, दुर्गम भागात इंटरनेट नसते किंवा त्याचा वेग खूप कमी असतो. यामुळे डिजिटल पेमेंट करता येत नाही. यामुळे कार्ड, वॉलेट, मोबाईलद्वारे ऑफलाईन पेमेंट करण्याचा पर्याय दिला जात आहे. ...