३१ ऑगस्ट २०२० रोजी मोरॅटोरियमची मुदत संपली, तरी पुढील आदेश येईपर्यंत थकीत कर्ज खाती अ-कार्यरत मालमत्ता (एनपीए) घोषित करण्यात येऊ नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२०च्या आदेशात दिले होते. ...
RBI Action On Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd. बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले की, वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द करणे आणि दिवाळखोरीत गेल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया ...
लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास ३० मुंबईतील होती. ...
पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये बँकांचे कामकाज १४ दिवस बंद राहील. आरबीआयने सन २०२१ मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ...