मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आ. बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ...
निजामकालीन कागदपत्रांमधील नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती हैदराबादमध्ये गेली होती. याविषयीची कागतपत्रे उर्दूत असून तेलंगणा सरकारच्या गोदामांत धूळखात पडली होती. ...
"आतापर्यंत राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. कोणी कितीही विरोध केला तरी राज्यातील मराठ्यांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणारच, याचा पुनरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला." ...