अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. पैठण रोडवरील कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथे, पडेगाव, चिकलठाणा व हर्सूल येथे निदर्शने व रास्ता रोको करून धनगर समाज बंधू- भगिनींनी मागणी पूर्ण होत नसल्याचा सरकारबद्द ...
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांना वेठीस न धरता या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता आहे. अशा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन, इंदापूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने सोमवार (दि. १३) रोजीच्या ...
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी पालम, सेलू व गंगाखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सोनपेठ, मानवत व पाथरी तहसील कार्यालयावर समाज बांधवांनी मोर्चा काढला. परभणी, जिंतूरमध्ये प्रशासनास न ...
धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी समाजबांधवांतर्फे आज जिल्हाभरात विविध ठिकाणी धरणे व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...