भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्षाचा सर्वपित्री अमावास्येला समारोप होत असल्याने आपल्या पितरांचे स्मरण करून पिंडदान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी शनिवारी (दि.२८) सकाळपासून गोदाघाटावर रामकुंड परिसरात गर्दी केली होती. ...
व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मागील तीन-चार पिढ्यांपासून बीड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या राजस्थानी परिवारासाठी युवा माहेश्वरीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. ...
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे ...
धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द व बोरगाव बुद्रूक ही दोन्ही गावे मिळून गेल्या १९ वर्षांपासून ‘दोन गावे : एक दुर्गोत्सव’ साजरा करीत आहेत. यावर्षीदेखील नवरात्रोत्सवनिमित्ताने जय दुर्गा समितीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआ ...