Makar Sankranti Date : दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. पण गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे ...
भालूर येथून त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.दिंडी सोहळ्याचे हे सलग १२ वे वर्ष असून असंख्य भाविक हरिनामाचा जप करत श्रीनिवृत्तीनाथांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले. ...
कोल्हापूर येथील साठमारी गल्लीतील ‘श्री स्वामी विवेकानंद आश्रम’ व ‘आध्यात्मिक केंद्रा’च्या वतीने संस्थेच्या सभागृहात श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषि ...
मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मो ...
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक ...
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त नैताळेतील मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. शनिवारी (दि.11) दौऱ्यानिमित्त येवला येथे जात त्यांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. ...