लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, फोटो

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Ratan Tata: शेअर बाजारात 19 वर्षांनी टाटांची एंट्री; लवकरच IPO येणार - Marathi News | Ratan Tata: Tata's entry in stock market after 19 years; IPO will come soon tata technologis | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 19 वर्षांनी टाटांची एंट्री; लवकरच IPO येणार

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या उद्योगजकांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीचा नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये येत आहे. ...

Reliance: नववर्षात रिलायन्सची पहिलीच खरेदी, गुजरातमधील कंपनीसोबत डील - Marathi News | Reliance's first purchase of the new year, a deal with a company in Gujarat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नववर्षात रिलायन्सची पहिलीच खरेदी, गुजरातमधील कंपनीसोबत डील

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे गेल्या काही वर्षांपासून रिटेल क्षेत्रात मोठा विस्तार करण्यात गुंतले आहेत. अंबानी ज्या गोष्टीवर हात ठेवतात त्याचे सोने होते, असे म्हणतात. ...

Prithvi Ambani : छोट्या अंबानीचा वाढदिवस थाटात साजरा; आजोबा मुकेश अंबानींनी केले 'ग्रॅंड पार्टी'चे आयोजन - Marathi News | mukesh-ambani-grandson-prithvi-ambani-turns-2-mukesh-ambani-throws-grand-party-at-jio-world-center | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छोट्या अंबानीचा वाढदिवस थाटात साजरा; आजोबा मुकेश अंबानींनी केले 'ग्रॅंड पार्टी'चे आयोजन

रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी २ वर्षांचा झाला. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ज्युनिअर अंबानीचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी एकत्र मुलाला घेऊन जिओ सेंटरमध्ये पोहोचले. ...

Jio 5G बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा! जाणून घ्या संपूर्ण देशात 5G सेवा कधी सुरू होणार - Marathi News | jio to complete 5g deployment in 2023 mukesh ambani announced | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio 5G बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा! जाणून घ्या संपूर्ण देशात 5G सेवा कधी सुरू होणार

देशात 5G सेवा सुरू होऊन काही दिवस झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सेवेचे लोकार्पण झाले. पण, सध्या काही शहरातच ही सेवा सुरू झाली आहे. ...

नव्या वर्षापूर्वीच Jio चा धमाका! या Prepaid Plan सोबत मोफत मिळतोय 75GB डेटा - Marathi News | reliance jio rs 2999 prepaid plan 75GB data is available for free with this prepaid plan | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या वर्षापूर्वीच Jio चा धमाका! या Prepaid Plan सोबत मोफत मिळतोय 75GB डेटा

रिलायन्स जिओ आपल्या या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त डेटा बेनिफीट्सदेखील देत आहे. वर्षभर वैधता असलेल्या या प्लॅनसह ग्राहकांना 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. ...

Top-10 Firms Market Cap: Reliance च्या गुंतवणूकदारांना लागली लॉटरी, एका आठवड्यात कमवले 71000 कोटी रुपये - Marathi News | Top-10 Firms Market Cap: Reliance Investors Hit Lottery, Earned Rs 71000 Crore In One Week | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance च्या गुंतवणूकदारांना लागली लॉटरी, एका आठवड्यात कमवले 71000 कोटी रुपये

Top-10 Firms Market Cap: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ...

अपने तो अपने होते है! धाकट्यासाठी थोरला भाऊ धावला, अनिल अंबानींची तोट्यातील कंपनी मुकेश अंबानी घेणार - Marathi News | mukesh ambani jio to buy anil ambani reliance infratel mobile tower and line business nclt green signal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अपने तो अपने होते है! धाकट्यासाठी थोरला भाऊ धावला, अनिल अंबानींची तोट्यातील कंपनी मुकेश अंबानी घेणार

मुकेश अंबानींना अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यासाठी एनसीएलटीकडून मंजुरीदेखील मिळाली आहे. ...

दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का? - Marathi News | jio 5g reliance jio true 5g service available in these cities of india know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का?

reliance jio 5g : आता आणखी इतर दोन शहरांमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...