रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Stoke Park : रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा असलेल्या Mukesh Ambani यांचे मुंबईतील निवासस्थान असलेली Antilia नेहमीच चर्चेत असते. दरम्यान मुकेश अंबानी आता काही काळ लंडनमध्ये वास्तव्य करणार असून, त्यासाठी त्यांनी तिथे अँटिलियासारखाच भव्य राजवाडा खरेदी केला ...
Mukesh Ambani Daughter Isha Ambani : ईशा अंबानी पिरामल (Isha Ambani Piramal) हिच्या नावाचा समावेश अब्जाधीश उत्तराधिकारींच्या (billionaire heiresses) च्या फोर्ब्सच्या (Forbes) यादीत करण्यात आला होता. ...
most trusted group of India: पंधरवड्यापूर्वी विदेशी ब्रँड असलेल्या फोर्डने भारतातून काढता पाय घेतला. एकेकाळी लुटालूट करणारी कंपनी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या फोर्डला परत भारतीयांचा विश्वास संपादन करता आला नाही. पण ती विदेशी होती, स्वदेशीला टिकायचे असे ...