रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Adani Ambani : सध्या सर्वांचंच लक्ष उद्योजक गौतम अदानी यांच्यावर लागून आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली आहे आणि ही वाढ कोणत्याही अब्जाधीशापेक्षा अधिक आहे. ...
JioPhone Next Offer: जियो फोन नेक्स्टच्या भारतातील किमतीचा विचार केल्यास ही किंमत कंपनीने ६ हजार ४९९ रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र कंपनी जुन्या ४जी फोनला एक्स्चेंज केल्यावर त्वरित दोन हजार रुपयांची सवलत देत आहे. ...
TATA And Reliance: टाटा समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रिजने जय्यत तयारी सुरू केली असून, या क्षेत्रात कोण बाजी मारणार हे येणारा काळ ठरवेल, असे सांगितले जात आहे. ...
Mukesh Ambani Russia Crude Oil: भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. देशात तेलाचे भाव चढे असल्याने भारतीय रिफायनर्सनी स्वस्तात बॅरल्सची खरेदी केली आहे. ...