लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
विनयभंगाच्या आरोपातून जामिनावर सुटका; पत्नीसोबतच्या भांडणातून अधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | bail on molestation charges; Officer's Suicide From quarrel With Wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंगाच्या आरोपातून जामिनावर सुटका; पत्नीसोबतच्या भांडणातून अधिकाऱ्याची आत्महत्या

कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा (वय 38) यांनी 25 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री - Marathi News | Akola's hospital will be important in anti-cancer fight - Chief Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री

अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले. ...

अकोल्यानंतर गोंदीया, सोलापूरातही रिलायन्सचे कॅन्सर केअर हॉस्पिटल - टीना अंबानी - Marathi News | After akola Reliance Cancer's Cancer Hospital in goandia, solapur - Tina Ambani | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यानंतर गोंदीया, सोलापूरातही रिलायन्सचे कॅन्सर केअर हॉस्पिटल - टीना अंबानी

अकोल्यानंतर आता गोंदीया व सोलापूरमध्येही रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारणा असल्याची घोषणा रिलायन्स हॉस्पिटलच्या चेअरपर्सन टीना अंबानी यांनी सोमवारी येथे केली. ...

रिलायन्स हॉस्पिटलने थांबणार रुग्णांची पायपीट - Marathi News | Patients of the patient will be stopped by the Reliance hospital | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रिलायन्स हॉस्पिटलने थांबणार रुग्णांची पायपीट

तोंडाचा तसेच इतर कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा गोंदिया येथे नसल्यामुळे येथील रुग्णांना नागपूर, मुंबई अथवा हैद्राबाद येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. यासाठी रुग्णांना मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सुध्दा बसत होता. ...

Rafale Deal Case: राफेल कराराचे वाढते गूढ! - Marathi News | Things & History Behind Rafale Deal Controversy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Rafale Deal Case: राफेल कराराचे वाढते गूढ!

Rafale Deal : हवाई दलासाठी फ्रान्सच्या दस्सॉल्ट कंपनीकडून करण्यात आलेली राफेल लढाऊ विमानांची खरेदी आणखी ...

जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे साकडे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा - Marathi News | The district collectors should give MNS's assortment and proper remuneration to the farmers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे साकडे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा

जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव ...

आरकॉमच्या खात्यात केवळ १९ कोटीच? - Marathi News | RCom account only 19 crore? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरकॉमच्या खात्यात केवळ १९ कोटीच?

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व रिलायन्स टॉवर्स या दोन कंपन्यांच्या १४४ खात्यांत फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. अमेरिकन टॉवर्स कंपनीच्या (एटीएल) प्रकरणात रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती आहे. ...

जिओ फोन 2 घेताय?... 'असे' वाचवा 500 रुपये - Marathi News | jio phone 2 festive open sale to be held from today on jio com | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ फोन 2 घेताय?... 'असे' वाचवा 500 रुपये

जिओ फोन 2 घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. दिवाळीच्या निमित्ताने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ओपन सेलमध्ये जिओ फोनची विक्री करण्यात येणार आहे. ...