लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानी रिलायन्स सेंटर विकण्याच्या तयारीत; कर्जाच्या परतफेडीसाठी प्रयत्न - Marathi News | Anil Ambani ready to sell Reliance; Try to repay the loan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल अंबानी रिलायन्स सेंटर विकण्याच्या तयारीत; कर्जाच्या परतफेडीसाठी प्रयत्न

सांताक्रुझला पश्चिम एक्स्प्रेस महामार्गापाशी असलेले मुख्यालय विकून वा भाडेपट्टीने देऊ न आपल्या बॅडॉर्ड एस्टेट येथील कार्यालयात रिलायन्स समूहाने जाण्याची तयारी सुरू केली आहे. ...

कर्जाचा बोजा वाढला; अनिल अंबानी मुंबईतलं मुख्यालय विकणार? - Marathi News | Anil Ambani Plans To Sell Reliance Groups Headquarter to repay loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाचा बोजा वाढला; अनिल अंबानी मुंबईतलं मुख्यालय विकणार?

रिलायन्स कॅपिटलवर 18 हजार कोटी रुपयांचं कर्ज  ...

अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा - Marathi News | Chinese companies claim $ 2.1 billion against Anil Ambani's RCom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा

दिवाळखोरीचा खटला; सात संस्थांची कर्जे थकवली ...

दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या - Marathi News | 950 crores of Dallas-Reliance contract; Fuel Tanks will be made in Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या

मूळ राफेल करार ६० हजार कोटींचा; प्रकल्पासाठी ४ टप्प्यांत होणार ८५० कोटींची गुंतवणूक ...

फोर्ब्सच्या यादीत भारतातील ५७ कंपन्या - Marathi News | 57 companies in India's Forbes list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फोर्ब्सच्या यादीत भारतातील ५७ कंपन्या

फोर्ब्सच्या यावर्षीच्या २000 जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या यादीत इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायना पहिल्या स्थानी आहे ...

रिलायन्स विकणार बिग एफएम रेडिओ - Marathi News | Big FM radio to sell Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स विकणार बिग एफएम रेडिओ

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स समूहाने आपले बिग एफएम रेडिओ चॅनल विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा - Marathi News | Anil Ambani to sell Big FM; Expecting 1200 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा

रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (RBN) ही अनिल अंबानींच्या वाट्याला आलेली कंपनी आहे. ...

अबब...चार दिवसांत रिलायन्सचे 70 हजार कोटी बुडाले - Marathi News | Above ... Reliance's 70,000 crores of rupees were stolen in four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब...चार दिवसांत रिलायन्सचे 70 हजार कोटी बुडाले

शेअर बाजार आज तीन महिन्यांच्या खालच्या स्तरावर जाऊन बंद झाला. ...