लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक  - Marathi News | ril announces biggest fdi deal with saudi aramco to pick 20 percent stake in its otc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक 

सौदी अराम्को 20 टक्के शेअर्स खरेदी करणार ...

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू - Marathi News | Reliance project sufferers start agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...

११ वर्षांपूर्वीइतकंच 'पॅकेज' आजही घेताहेत मुकेश अंबानी; यंदाही स्वतःचं 'अप्रेझल' नाही! - Marathi News | No salary hike for Mukesh Ambani for 11th year in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ वर्षांपूर्वीइतकंच 'पॅकेज' आजही घेताहेत मुकेश अंबानी; यंदाही स्वतःचं 'अप्रेझल' नाही!

गेल्या ११ वर्षात मुकेश अंबानी यांनी स्वतःच्या पगारात अजिबात वाढ केलेली नाही. ...

अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता - Marathi News | Anil Ambani will now sell 21,700 crore properties | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता

नवी दिल्ली : आपल्या कंपन्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मालमत्ता विकून २१,७०० कोटी रुपये (३.२ अब्ज डॉलर) उभे करण्याचा निर्णय ... ...

अनिल अंबानी रिलायन्स सेंटर विकण्याच्या तयारीत; कर्जाच्या परतफेडीसाठी प्रयत्न - Marathi News | Anil Ambani ready to sell Reliance; Try to repay the loan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल अंबानी रिलायन्स सेंटर विकण्याच्या तयारीत; कर्जाच्या परतफेडीसाठी प्रयत्न

सांताक्रुझला पश्चिम एक्स्प्रेस महामार्गापाशी असलेले मुख्यालय विकून वा भाडेपट्टीने देऊ न आपल्या बॅडॉर्ड एस्टेट येथील कार्यालयात रिलायन्स समूहाने जाण्याची तयारी सुरू केली आहे. ...

कर्जाचा बोजा वाढला; अनिल अंबानी मुंबईतलं मुख्यालय विकणार? - Marathi News | Anil Ambani Plans To Sell Reliance Groups Headquarter to repay loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाचा बोजा वाढला; अनिल अंबानी मुंबईतलं मुख्यालय विकणार?

रिलायन्स कॅपिटलवर 18 हजार कोटी रुपयांचं कर्ज  ...

अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा - Marathi News | Chinese companies claim $ 2.1 billion against Anil Ambani's RCom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा

दिवाळखोरीचा खटला; सात संस्थांची कर्जे थकवली ...

दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या - Marathi News | 950 crores of Dallas-Reliance contract; Fuel Tanks will be made in Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या

मूळ राफेल करार ६० हजार कोटींचा; प्रकल्पासाठी ४ टप्प्यांत होणार ८५० कोटींची गुंतवणूक ...