रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
या अहवालात सांगण्यात आले आहे, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात भारतातील अब्जाधिशांच्या संपत्तीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे याच काळात कोट्यवधी लोकांचे एकवेळच्या अन्नासाठीही मोठे हाल झाल्याचे पहायला म ...
ऑनलाइन शॉपिंगमध्ये आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (सेबी) फ्युचर ग्रुप आणि रिलायन्सच्या कराराला मंजुरी दिली आहे. ...
रिलायन्सच्या वतीने पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने लोकशासनाच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला संघटनेच्या वतीने ५३ व्या दिवशी स्थगिती ...
प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने याची तातडीने दखल घेत या नावांची छाननी करण्यासाठी प्रांताधिकारी पेण तसेच रिलायन्स आणि समितीला काही प्रतिनिधी देण्यात यावे असे कळविण्यात आले आहे, असे मिणमिणे यांनी सांगितले. ...