रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
CoronaVirus Pandemic Reliance Jio offer 300 free minutes jio phone users: समाजातील मोठा वर्ग मोबाईलद्वारे संपर्कात रहावा, यासाठी ही ऑफर देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रिलायन्स फाऊंडेशन लोकांना मोबाईल नेटवर्कसोबत जोडून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओसोबत म ...
Coronavirus In India Reliance Technology : सध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. रिलायन्सनं वेगवान चाचणीसाठी खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान. ...
Oxygen : गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणीदेखील प्रचंड वाढली आहे. ...