आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणाकडे तब्बल ६४० ग्रामपंचायतींनी पाठ फिरविल्यामुळे या ग्रामपंचातींमध्ये झालेल्या खर्चाविषयी जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ राहत आहे. लेखापरीक्षण न करणाºया ग्रामपंचायतीवर कठोर कारवाई ...
पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भूमिअभिलेखचे सर्व्हर चालत नसल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
विवाहाचा अधिकृत शासकीय पुरावा म्हणून आवश्यक विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत नवदांम्पत्यांची भूमिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे. महिन्याकाठी शेकडो शुभमंगल लागत असताना नगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागात केवळ शंभर नवदाम्पत्यांनी नोंदणी केली आहे ...
भूविकास बँकेच्या थकबाकीबाबत बँकेचे माजी अध्यक्ष व शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना म्हणणे मांडण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाटील यांनी पैसे भरलेले असले तरी संघाची निवडणूक लढवितान ...
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम कायद्याकडे दुर्लक्ष करुन गेल्या अनेक वर्षांपासून अकृषी विद्यापीठांकडून पदवी मिळालेल्या उमेदवारांना कृषी विद्यापीठांमध्ये नोकऱ्या दिल्या जात असल्याने या विद्यापीठांमधील भरती प्रक्रिया सातत्याने वादात सापडत असल्याचा प् ...
सातपुडा विकास मंडळ संस्थेने २००१ मध्ये मोहाडी (ता. कन्नड) येथे वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू केले. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नता दिली. मात्र हे महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद पडले. ...