यावेळी रवि राणा यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राजकमल चौक ते यवतमाळ टी-पॉइंटपर्यत ५५ कोटी निधीतून सिमेंट रस्ते निर्मिती, चौपदरीकरण, बडनेरा पोलीस ठाणे ते शासकीय विश्रामगृह, अडीच कोटींतून सिमेंट रस्ता, सावता मैदान येथे आठ कोटींतून सांस्कृतिक भवन, ...
बडनेरा मतदारसंघात प्रत्येक कुटुंबात रवि राणा सदस्य असल्याची भावना बहुतांश महिलांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक भगिनींचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे व त्यांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध राहू, असे अभिवचन रवि राणा यांनी मेळाव्यात दिले. ...
महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. हनुमान नगरवासीयांनी पी.आर.कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे रवि राणा यांनी कौतुक केले. बडनेरा मतदारसंघातही लवकरच पी.आर. कार्ड वितरित केले जातील, असा विश्वास रवि राणा यांनी व्यक्त ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बडनेरा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. परंतु, यावेळी भाजप उमेदवारीसाठी दावेदारी करीत असल्याने हा मतदारसंघ भाजपला की सेनेला, हा संभ्रम मतदारांमध्ये आहे. ...
बडनेऱ्यातून रवि राणा हे दुसऱ्यांदा अपक्ष आमदार आहेत. अकरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना हरवून आता प्रस्थापित झालेल्या रवि राणा यांची नाव यावेळी हेलकावे घेत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेता संजय बंड यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली सहा ...
आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत ...